लिंबूवर्गीय पिकावरील काळा मावा - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

काळा मावा तसेच साखऱ्या रोग असावा असे वाटते

पानावर काळे डाग आणि चमक दिसते फळावर काळे डाग दिसतात नखाने काढले तर निधून जाते फळ अकाळी पी वळे पडुन गळुन पडतात उपाय सुचवावा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

रामभाऊ पाटील Black Citrus Aphid वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल ☺☺

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
B

Mosamicha rog

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा