लिंबुवर्गीय हिंदू कोळी - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

S

यावर काय उपाय योजना करावी मार्गदर्शन करावे ही विनंती.

पानांवर बारिक बारीक टिपके पडले आहे पाने जळत आहे काय करावे?

1वाईट मतप्रदर्शन
V

Santosh Phapale Citrus Hindu Mite च्या नियंत्रणासाठी व ओबेरॉन किंवा बोरनियो सारख्या कोळीनाशक चि फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा