लिंबूवर्गीय पिकावरील पाने पोखरणारी अळी - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

S

पाने मुरंगल्या वाणी दिसतेय

पाने मुरंगल्यावाणी दिसतंय काय करावे,उपाय सागा

1वाईट मतप्रदर्शन
V

Satish Citrus Leaf Miner वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
P

Ya rogavar dhanuka ya company Che mortar navache aushad mara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

फळ भेगा घेत आहेत आणि अर्धा फळ सुकत असून लिंबू वर डाग पडत आहेत

फळ भेगा घेत आहेत आणि अर्धा फळ सुकत असून लिंबू वर डाग पडत आहेत यावर उपाय सुचवा

लिंबूवर्गीय

पणानांवर पिवळ्या रंगाचे डाग पडले आहे आणि पंनांना जखमा झाल्या आहेत.

पणानांवर पिवळ्या रंगाचे डाग पडले आहे आणि पंनांना जखमा झाल्या आहेत

लिंबूवर्गीय

हे आंब्याचे झाड आहे , त्याला borer आळी लागली आहे, झाडाला 3-4 ठिकाणी भोके पडली आहेत व तेथून भुगा पडत आहे .

खोडाला आळी लागली आहे व तिथून भुगा पडत आहे

लिंबूवर्गीय

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा