फुलकिडे - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

Thrips साठी मला औषधं सांगा आणि झाड वाढीला सर्वात पावर फुल टॉनिक सांगा

झाडाला हेल्दी मजबूत करायचं आहे

1वाईट मतप्रदर्शन
V

योगेश विश्वनाथ चव्हाण Thrips च्या नियंत्रणासाठी ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या। ईसाबियन किंवा फेंटाक प्लस हे चांगले टॉनिक आहेत

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

Hi योगेश विश्वनाथ चव्हाण your leaves are also infested with Leaf Miner Flies please click the above link & compare.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा