लिंबूवर्गीय पिकावरील पाने पोखरणारी अळी - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

शेतीत वाढ होत नाही पाने सुरकातात झाडांची वाढ कमी प्रमाणात होते

पानांचा रंग बदलतो हिरवा पिवळा सुरकुत्या पडतात

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

महादेव जास्त थंडीमुळे वाढ होत नाही उपाय 1. रात्रीच्या वेळी पाणी द्या। 2. कॅल्शियम नायट्रेट ची ड्रेनचिंग करा। 3. अमायनो ऍसिड + बोरान ची फवारणी घ्या। 4. शक्य असल्यास शेकोट्या करून धूर करा। 5. नाग अळी Citrus Leaf Miner देखील आहे। आबासिन ची फवारणी घ्या

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

झाडे पिवडी होऊन मरत आहेत

पानांच्या शिरा पिवड्या रंगाच्या होत असून झाडाची वाढ थांबलेली आहे ,पान गड होत आहे व झाडे मरत आहेत .

लिंबूवर्गीय

Sita fal pad k patoo ka colour change ho raha h.

Sir Ji sitafal k patoo ka colour or size coti ho gaye h. Or har saal fal kam lag rahe h . Koi fal to bor k size ka ho kar k sukh jata h. Koi upay batay.

लिंबूवर्गीय

लिंबोणीच्याच्या झाडाची पाने आकसली जात आहेत आहेत आणि पानावरती सर्पाकृती आकार दिसताहेत झाडाची वाढ खुंटते झाड वाढत नाही

झाडाची पाने आकसत आहे वाढ खुंटली आहे झाडाची पाने सुरकुतलेली आहेत

लिंबूवर्गीय

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा