बोरॉनची  कमतरता - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

G

संत्रा फळ फाटत आहे .उपाय सांगा.

संत्रा फळफाटत आहे .आणि नंतर खाली पडतो.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

G. V.Pathade Reason of fruit cracking 1. Much difference between day and night temperature. 2. Uneven irrigation. 3. Boron Deficiency 4. Sucking pests attack Control Measure: 1. In cold temperature give irrigation at night. Use phosphoric acid or sulphur to raise temperature. 2. Avoid heavy irrigation after prolonged water stress 3. Spray Chiletted Calcium + Boron 4. Control sucking pests.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

लिंबूवर्गीय

नमस्कार सर....माझे शेतात फुले सरबती या जातीची सुमारे १२ वर्ष वयाची ६०० झाडे आहेत...माझे बागेतील फळावर वर फोटो मधे दाखविल्याप्रमाणे फळावर काळपट डाग येत आहेत कृपया मला काय उपाय करता येईल ते सुचवा

लिबू फळावर कालसर कातडी येते जणूकाही फळ जाळले गेले आहे असे वाटते कृपया रोगाचे निदान व उपाय सुचवा

लिंबूवर्गीय

झाडावर अळी पडली आहे व पाने खात आहे तर काय करावे

पाने अळी खात आहे तर कोणते औषध घेऊ

लिंबूवर्गीय

मोसंबी चे पाने खाल्ल्या सारखी दिसत आहेत

पानावर कोकडा पडल्यागत स्थिती, तसेच पाने कुरतडलेले आहेत

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा