लिंबूवर्गीय पिकावरील काळा मावा - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

K

पाना वर काळा मावा पडला आहे व पान कातरलाय काय फवारणी करावी

पानावर काळा मावा पडलाय व पान कातरलाय काय उपाय करावेत

1वाईट मतप्रदर्शन
V

Krishna Walle Black Citrus Aphid च्या नियंत्रणासाठी UPL उलाला ची फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Venkat Pawar. Sir kakadi chi pane pivli padat aahe .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vaman Chavan लालकोळी Spider Mites च्या नियंत्रणासाठी ओबेरॉन किंवा मॅजिस्टर ची फवारणी घ्या

1वाईट मतप्रदर्शन
R

दमट वातावरणात नियोझायगटस फृसेन्सी बुरशी नाशक माव्यावर आळा घालते

1वाईट मतप्रदर्शन
A

Mi ulala v Entracol chi favarni keli

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा