हा रोग कोनता आहे आणि याचा वार उपाय कोण ता आहे
पनावर पिवडी डाग आली आहे आणि नेबू लागत नहीं आहे
पिकाच्या जीवाणूजन्य रोगांना कसे हाताळायचे ते समजुन घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापनावर पिवडी डाग आली आहे आणि नेबू लागत नहीं आहे
पानावर बुरशी आलेली दिसते, पान पिवळं पडत आणि तपकीरी रंगाच्या फुटक्या पडतायत. नवीन आणि जुनी पान वाकडी होत आहेत. तपकीरी फुटक्या फांदीवर पसरत आहेत आणि फांदी सुकताय. पान फाटताय आणि सुकून गळून पडतात.
पाने पिवळी आहेत ,पाने कतरलेली आहे
हा रोग कोवळ्या पानांवर जास्त प्रमाणात आहे. कोणती फवारणी करावी
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat 603554
4 वर्षांपूर्वी
Citrus Canker वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Dilip 0
4 वर्षांपूर्वी
Ninbhu vathi panavarthi pivale tripke aahe
Nilesh 9
4 वर्षांपूर्वी
Emida +Fipronil + remote power+ planto+19:19:19
Malhari 0
4 वर्षांपूर्वी
झाडाच्या पानावर पांढरे वह पिवळे डाग तसेच झाडाला नवती फुटत नाही।
Nilesh 9
4 वर्षांपूर्वी
Monocrotophos + chilited micronutron + 19:19:19 chi favarni kara