मावा - लिंबूवर्गीय

लिंबूवर्गीय लिंबूवर्गीय

S

लिंबूच्या शेंड्यावर पांढरा चिकट द्रव असून बारीक भगव्या रंगाची किडे आहेत कृपया यावर उपाय सांगा

लिंबुच्या शेंड्यावर पांढरा चिकट द्रव येत असून भगव्या रंगाची किडे आहेत यामुळे लिंबूची वाढ खुंटलेली आहे

92
V

लक्षण तर माव्यासारखी Aphids वाटत आहेत। रोगर + इमिडाक्लोप्रिड ची फवारणी घ्या।

चांगले मतप्रदर्शन1

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

लिबु येन्यासाठी काय करावे

42

291675

11
S

Dobalichya sendayvar bokada aahe Kay favaru

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Santosh Kate झडचा फोटो काढून पाठवा

1वाईट मतप्रदर्शन
G

Linbusathi... propinophos 50% , m-45 ,12.61.0. Sticker. Favarun pasha..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
K

लिबु येन्यासाठी काय करावे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

लिंबू येण्या साठी काही करायची गरज नाही झाडाच योग्ये वय झाल्यास आपोआप फळ धारणा होते

2वाईट मतप्रदर्शन

काळा मावा पडला आहे औषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

प्रोफेनोफँँ।स 40मि अधिक सायपर 10 मिलि वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

कोणताही एक कीटक नाशक फवारा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

प्रोफेनोफॉससायफर मेथ्रीन 50 ml वापरा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Rogar 50ml, saaf 5ogm, vaparun paha.

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा