Valpapdi च्या पानांवर असे आहे काय करावे
पानाच्या खालच्या बाजूस जाळी आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापानाच्या खालच्या बाजूस जाळी आहे
पानावर काळा थिपके आहेत
किळ आहे कोणति फवारणी करावि
घेवडा आहे पण असे आह.कशामुळे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Rohan Divate Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Vaibhav
96
4 वर्षांपूर्वी
Rohan Divate झाडाची पाने जर खालच्या बाजूने दुमडलेली असतील तर नक्कीच लाल कोळी आहे कृपया त्यासाठी क्रिस्टल या कंपनीचे आबासीन हे औषध घ्यावे बेस्ट रिजल्ट आहे