मावा - द्वीदल धान्य

द्वीदल धान्य द्वीदल धान्य

R

हे काय आहे आणि या साठी काय करावे

पानाच्या खालच्या बाजूला जाळी आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rohan Divate Aphids माव्याच्या नियंत्रणासाठी रोगर + उलाला चि फवारणी घ्या

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
R

Sir ti lal Koli ahe Ani valpapdi purn flowering stage madhe ahe ky karave

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Rohan Divate लालकोळी च्या Spider Mites नियंत्रणासाठी 1. पाण्याची स्टिकर टाकून फवारणी करा. यामुळे लालकोळी ने तायर केलेली जाळी तुटेल व लालकोळी आपल्या जाग्यावरून थोडी सरकेल। पाणी दीड ते दुप्पट वापरा। 2. दोन तासांनी कोळीनाशकची फवारणी करा। 3. प्रदर्भावाची सुरुवात असेल तर ओमाईट + सल्फर किंवा मेडन किंवा मॅजिस्टर वापरा 4. प्रमाण जास्त असेल तर ओबेरॉन किंवा आबासीन किंवा बोरनियो चा वापर करा।

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

Sir thodi ahe

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
R

आणि फुल गळणार नाही ना मेडण सिंगल चालेल ना

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा