हा कोणता रोग आहे आणि यावर कंट्रोल कसे करायचे
हा रोग वलपापडी च्या कोणत्या ही वेलाला हिरवी पानं आणि त्यावर पिवळे टिपके असतात आणि ते पण पूर्ण वेल नसतो काही अपने असतात फक्त
या विषाणूबद्दल आणि त्याचे प्रतिबंध कसे करावे याबद्दल सर्व जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याहा रोग वलपापडी च्या कोणत्या ही वेलाला हिरवी पानं आणि त्यावर पिवळे टिपके असतात आणि ते पण पूर्ण वेल नसतो काही अपने असतात फक्त
आधीचे पानं देखील कोळलेले दिसत आहेत काय स्प्रे करावा लागेल
पानावर काळा थिपके आहेत
सगळ्या शेतावर असाच प्रकार दिसत आहे उपाय सुचवा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Tufail 437735
3 वर्षांपूर्वी
Dear Rohan Divate how are you welcome to plantix community dear check thats might be due to Bean Yellow Mosaic Virus
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Tufail 437735
3 वर्षांपूर्वी
Click on above links match the symptom and go to control option there Rohan Divate 👆👆
Vaibhav 96
3 वर्षांपूर्वी
Rohan Divate हा रोग जास्त करून पांढरी माशी या कीटकांमुळे जास्त होतो एकदा आल्यानंतर त्यावर उपाय नाही पांढऱ्या माशी ला कंट्रोल करणे जमीनीत मुळांना निमोटेड आहे का चेक करा