घेवड्यावरील  सोनेरी करपा  रोग - द्वीदल धान्य

द्वीदल धान्य द्वीदल धान्य

V

वाल पिवळे पडताय काही उपाय सांगा...

झाडाच्या शेंड्यापासून ,कोवळ्या पानांवर सुरूवात होते...मग नंतर संपूर्ण झाड पिवळे पडते..

1वाईट मतप्रदर्शन
V

Vishal Khurdal Bean Golden Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
V

Venkat Pawar. सर लिंकवर फक्त विश्लेषणात्मक माहिती आहे.. उपाययोजना संबंधीत काही औषध असेल तर सांगा..

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Vishal Khurdal एकदा रोग आल्या नंतर उपाय उपलब्ध नाही। या रोगाचा प्रसार पांढरीमाशीमुळे Whiteflies होते त्याचा नियंत्रण करणे हे एकमेव उपाय आहे

2वाईट मतप्रदर्शन
V

एकचउपाय पाणे काढुन नष्ट करणे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

एखादं चांगलं औषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा