मुगपिकावरील पिवळा  विषाणूचा प्रदुर्भाव - द्वीदल धान्य

द्वीदल धान्य द्वीदल धान्य

P

सोयाबीन ची पाने अशी पिवळी पडत आहे काही काही ठिकाणी तर काय करावे कशामुळे होत आहे आणि काय उपाय करावे ते सांगा

किडा मुदे होत आहे की रोग मुदेहोट आहे ते साँग

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Pramod Bhagat Mungbean Yellow Mosaic Virus वरील हिरव्या लिंक वर क्लिक करा जेणेकरून आपण प्लँनटिक्स लायब्ररी मध्ये या समस्या विषयी सविस्तर माहिती व नियंत्रक उपाय योजना जाणून घ्याल। ☺☺🌱🌱

2वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

या प्रश्र्नातही आपल्याला कदाचित स्वारस्य असु शकेल:

द्वीदल धान्य

हा कोणता रोग आहे आणि यावर कंट्रोल कसे करायचे

हा रोग वलपापडी च्या कोणत्या ही वेलाला हिरवी पानं आणि त्यावर पिवळे टिपके असतात आणि ते पण पूर्ण वेल नसतो काही अपने असतात फक्त

द्वीदल धान्य

वाल पिवळे पडताय काही उपाय सांगा...

झाडाच्या शेंड्यापासून ,कोवळ्या पानांवर सुरूवात होते...मग नंतर संपूर्ण झाड पिवळे पडते..

द्वीदल धान्य

वालाच्या पानावर पिवळा पना येणे याबद्दल

पानाचा रगं बदलने सोनेरी करपा

द्वीदल धान्य

उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा