वालावड 8 मे 20 ला लागवड केलीय आटा फुल लागलेय शंग पण लागलीय पण कला थ्रीप्स आहे फार फुलांमध्ये। आणि शंग मध्ये आळी पण आहे कोणता स्प्रे घेऊ मार्गदर्शन करा सर
शेंग पोखरने आणि थ्रीप्स
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याशेंग पोखरने आणि थ्रीप्स
कीडे झालेत ऊपाय सांगा
फुल आल्यावर गळुन पडते
पिवसर. छिद्र पडलेत पाने गळून गेले आहे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Venkat
603554
4 वर्षांपूर्वी
Nils Thrips च्या नियंत्रणासाठी निळे चिकट सापळे लावा आणि ट्रेसर + निमतेल चि फवारणी घ्या
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!Aman
0
4 वर्षांपूर्वी
Nils