कोणती फवारणी करावी लागेल या करिता
झाडाची पाने पिवळी व करडी झाली काही पणे वाळत आहे
या किडींविषयी अधिक जाणुन घ्या आणि आपल्या पिकाचे रक्षण कसे करायचे हे शिका!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याझाडाची पाने पिवळी व करडी झाली काही पणे वाळत आहे
पिवळसर तपकिरी रंगाची पाणे आहे
हा रोग वलपापडी च्या कोणत्या ही वेलाला हिरवी पानं आणि त्यावर पिवळे टिपके असतात आणि ते पण पूर्ण वेल नसतो काही अपने असतात फक्त
पानांचा रंग बदलने मावा, किटक येणे वेल सुकने फूलं गळणे
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha 111575
4 वर्षांपूर्वी
राहुल वाणखडे तंबाखुवरील कळ्या खाणारी अळी इंडोक्झारब 14.5 ई सी हे औषध 10 मिली प्रति 10 लीटर पाण्यात टाकून फवारनी करावी .बाजारात हे आवांट , किंग आणि आडोर या नावाने भेटते .
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!