घेवड्यावरील  सोनेरी करपा  रोग - द्वीदल धान्य

द्वीदल धान्य द्वीदल धान्य

N

वालवड पिवळी पडली आहे,आणि शेंग देखील पिवळी पडली आहे खूप पमाणात आहे औषध सांगा

पांनाचा रंग पिवळा पडला शेंगा पिवळा पडला

7वाईट मतप्रदर्शन
V

हे Bean Golden Mosaic Virus चे लक्षण आहेत। जास्त माहितीसाठी वरील लिंक वर क्लिक करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

माझी पन वालवड पीवळ झाली आहेत

1वाईट मतप्रदर्शन
S

काही औशद असेल तर सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Samadhan Andhale हे रोग पांढरी माशी मुळे पसरते त्यामुळे त्याच्या नियंत्रणासाठी पेगॅसेस + असेटामप्राईड चि फवारणी घ्या

3वाईट मतप्रदर्शन
Y

वालवड पीवळी पडली आहे आनी शेगपन पीवळी पडली आहे औषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
B

उपचारासाठीऔषध सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

ठीक आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
M

काही औशद असेल तर सांगा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा