रोप 4 महिन्याच आहे काही रोप उपतून सुध्दा जात नाही,काय कराव लागेल😔
पान पिवळे पडत आहे आणि नवीन पान सुध्दा गळून पडत आहेत, काही तरी उपाय सांगा 🙏
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्यापान पिवळे पडत आहे आणि नवीन पान सुध्दा गळून पडत आहेत, काही तरी उपाय सांगा 🙏
घरगुती पद्धतीने केळी कशी पीकवायची. आवश्यक औषधे कोणती आहेत
पाने पिवळी होउन देठाजवळ घाणेरडा वास येतो आणि झाड कमजोर होऊन झाडे मरतात
या रोगा बद्दल उपाय सांगा
पिकावरील या बुरशीजन्य रोगाास कसे हाताळावे हे जाणून घ्या!
उत्पन्न वाढविण्यासाठी आपल्या पिकाविषयी सर्वकाही जाणुन घ्या!
प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्याप्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते
प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
Utkarsha
111575
3 वर्षांपूर्वी
पाटिल 500 ग्राम Trichoderma (ट्रायकोडर्मा) हे पावडर 10 लिटर दुधात टाकून हे 10 लिटर दुध 50 लिटर पाण्यात मिसळून बुडाला टाकावे
पाटिल
11
3 वर्षांपूर्वी
Madam नक्की आजार कोणता आहे समजू शकेल का 🙏
Utkarsha
111575
3 वर्षांपूर्वी
पाटिल केळीवर पानावरील करपा आहे (बुरशिजन्यरोग आहे सर)
Yashwant
6052
3 वर्षांपूर्वी
केळी वरील पनामा मर रोग वरील हिरव्या लिंक वरती क्लिक करा आपणास यथा योग्य माहिती मिळेल
आपल्यालाही काही प्रश्न आहे का?
आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!
प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!पाटिल
11
3 वर्षांपूर्वी
1ka ropala kiti ml takav