केळी  फळाची  मृदु कूज - केळी

केळी केळी

केळी ची झाडे पान पिवळी होणे

पाने पिवळी होउन देठाजवळ घाणेरडा वास येतो आणि झाड कमजोर होऊन झाडे मरतात

2वाईट मतप्रदर्शन

औषधे कोणती मारवी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
S

मनिष मधुकर नाईक Bacterial Soft Rot of Banana कृपया हिरवी साईट वर क्लिक करावे .

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
S

मनिष मधुकर नाईक खराब झालेले झाड काढून टाकावी जेणेकरून राहिलेल्या पिकांना त्याच infection होणार नाही

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

२२टिन ची फवारणी केली तर चलेले का

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा