फ्युसॅरियम मर - केळी

केळी केळी

D

केळी 20 दिवस झाले लावली काय झाले आहे सांगा

पाने पिवळी पडुन करपत आहे झाडांना वाढ नाही.

1वाईट मतप्रदर्शन
U

Datta बुडाला Trichoderma (ट्रायकोडर्मा) हे पावडर 10 लिटर दुधात टाकून हे 10 लिटर दुध 50 लिटर पाण्यात मिसळून बुडाला टाकावे .

1वाईट मतप्रदर्शन
P

Utkarsha Madam Trichoderma Mainly Ksha sathi Vaparto aapn??

1वाईट मतप्रदर्शन
D

सध्या मी 26/12 रोज संध्याकाळी प्रमाण - 10 litarपाण्यात रोडोमील गोल्ड 20grm व aktara 5gram घालून आलवणी केली आहे .तर तुम्ही दिलेली आलवणी कधी करू

1वाईट मतप्रदर्शन
U

Akshay फ्युसॅरियम मर या रोगा साठी

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा