काळा करपा - केळी

केळी केळी

N

असे खुप अहे . कय करव लागेल

3 एकर अहे यचे प्रमाण जस्ट अहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
U

Nikhil Chaugule काळा करपा आहे सर योग्य खत नियोजन आणि टेब्युक्युनॅझोल याची पाण्यात मिसळून फवारणी करावी (10-15 मिली पंप ) .हे बाजारात बायर चे फॉलिकर नावाने भेटते.

1वाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
M

Hi!! Thanks for visiting Plantix community! It looks Sigatoka Negra Please check the link to see description of the symptoms and control measures

1वाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा