जाळे बनविणारा कोळी - केळी

केळी केळी

K

मी केळे चे झाडे लावुन सहा दिवस झाले पण त्यातली काही झाडे अशी झाली आहे.तरी तम्ही याच्यावर उपाय सांगा.

पनांचा रंग पांधरा झाला आहे

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Kishor Badekar लालकोळी Spider Mites आहे का चेक करा व आढळल्यास मॅजिस्टर चि फवारणी करा

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

आपल्यालाही काही प्रश्न आहे का?

आत्ताच सर्वात मोठ्ठ्या ऑनलाईन कृषी समुदायाशी जुडा आणि आपल्याला लागणारी मदत मिळवा!

प्लँटिक्स आत्ताच मिळवा मोफता!
N

Temprecher ho t ka

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
V

Mala Kelli Chi lagavad Karachi aahe tari mala margdarshan Karave

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन
G

Vatavarnashi samrup honyas Vel lagto.. 19.19.19, 1kg ,sulfar 1kg , humic acid 1li . 1700 plant drenching kara

चांगले मतप्रदर्शनवाईट मतप्रदर्शन

प्लँटिक्स जगभरातील शेतक-यांना त्यांच्या कृषी पद्धती सुधारण्यात मदत करते

प्लँटिक्सविषयी अधिक जाणुन घ्या
उत्तर पहा