above-the-fold-background-img-alt

प्लँटिक्स अ‍ॅपच्या मदतीने जास्त उत्पादन घ्या

आपला पीक डॉक्टर


अॅप मिळवा!
above-the-fold-foreground-img-alt

निदान आणि उपचार करा

आपल्या अँड्रॉइड फोनला चालत्या फिरत्या पीक डॉक्टरमध्ये बदला: प्लँटिक्स केवळ एका फोटोच्या सहाय्याने, संक्रमित पिकांचे निदान करते आणि कोणत्याही कीटक, रोग किंवा पौष्टिकतेच्या कमतरतेवर उपचार सुचवते.


आत्ताच मिळवा!

कृषी समुदायात सामील व्हा!

"कृषी तज्ज्ञांच्या माहितीचा लाभ मिळवा किंवा आपल्या अनुभवातून सहकारी शेतकर्‍यांना मदत करा: जगभरातील शेतकऱ्यांच्या सर्वात मोठ्या सामाजिक नेटवर्क, प्लँटिक्स समुदायात सामील व्हा. "


आत्ताच सामील व्हा!

आपले उत्पन्न वाढवा!

सर्वोत्कृष्ट शेती पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय आणि खत मोजणी: प्लँटिक्स पीक सल्लागारांपासुन लाभ मिळवा आणि आपल्या पिकांप्रमाणे आणि परिस्थितीनुसार आठवड्याची कृती योजना बनवा.


आत्ताच प्लँटिक्स वापरा!

आमचे वापरकर्ते सांगतात

प्लँटिक्स अ‍ॅप सर्व प्रमुख पिकांसाठी तज्ञ आहे, बर्‍याच भाषांमध्ये उपलब्ध आहे आणि वापरण्यास सुलभ आहे - यामुळे रोग शोधणे, कीड नियंत्रण आणि उत्पन्न वाढीसाठी प्लँटिक्स # 1 कृषी अ‍ॅप आहे असे आमचे वापरकर्ते म्हणतात:

Gursewak Singh

Punjab · India

कापूस, तांदूळ आणि गहू

Nilesh Dighe

Pune District · India

ढोबळी मिरची आणि ऊस

Devidas Shivaji Doudkarwadi

Pune District · India

कोबी आणि भुईमूग

Gursewak Singh

Bathinda · India

प्लँटिक्स हे माझे नियमित वापराचे ऍप आहे. कमी वेळात निदान, पुष्टीकरण, कारणे आणि उपचारासंबंधी सूचना. बर्‍याच भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये असलेले हे एक चांगले अ‍ॅप आहे.

Nilesh Dighe

Dawadi · India

जेव्हा आपण शेतीमधील नवीन रीतीभातींबद्दल बोलतो तेव्हा मी केवळ प्लँटिक्सचाच विचार करू शकतो. हे अ‍ॅप उत्कृष्ट आहे, विशेषतः वनस्पती निदानासाठी. पृथ्वी हिररवीगार राखण्याचा हा मार्ग आहे.

Devidas Shivaji Doudkarwadi

Khed Taluka · India

प्लँटिक्स हा शेतीचा आधुनिक जादूगार आहे. पीक सल्लागार वैशिष्ट्य विलक्षण आहे. सर्वोत्तम पद्धतींच्या पावलोपावली मार्गदर्शकाद्वारे, अ‍ॅपने माझे निकाल सुधारण्यात मला खूप मदत केली आहे.

मोठ्या पिकातील 0 शोधते

रोपांचे नुकसान 0 शोधते

0 भाषांत उपलब्ध आहे

0 पेक्षा जास्त मिलियन डाऊनलोडस

नविनोत्तम ब्लॉग्ज

कृषी पद्धतींसाठी आमच्या टिपांचा वापर करा अणि प्लँटिक्सच्या सहाय्याने अद्ययावत रहा!

09
Oct 19

Pest Control: Managing Sucking Pests

Aphids, Thrips, Mites: Pest control of sucking pests requires several measures to be taken. This blog presents the main options open to you

09
Sep 19

Dryland Agriculture

Farmers facing droughts use dry farming techniques. Read more about mulch types, antitranspirants and other dry farming essentials.

05
Aug 19

Integrated Pest Management

Integrated pest management is a multi-faceted strategy that focuses on crop protection. Learn more about the benefits of IPM in our new blog

प्रेस आणि बक्षिसे

त्यासाठी केवळ आमच्या शब्दांवर विश्वास ठेऊ नका. डिजिटल कृषी क्षेत्रातील एक अनोखा उपाय म्हणून, प्लँटिक्सला - जगभरातील माध्यमांमध्ये सन्माननीय उल्लेख प्राप्त झाला आहे आणि विविध पुरस्कारांनी त्याला सन्मानित करण्यात आले आहे.

आम्ही एकत्र येऊन जगातील सर्वात मोठा कृषी समुदाय बांधला आहे.

आम्ही जगभरातील शेतकऱ्यांना त्यांचा नफा वाढवण्यास सक्षम करतो. आमच्या सर्व आंतरराष्ट्रीय भागीदारीमुळेच हे शक्य झाले आहे. धन्यवाद!