पीक रोगनिदान तसेच उपचारांसाठी #१ मोफत अॅप

प्लँटिक्स शेतकऱ्यांना पीक रोग निदान आणि उपचार करण्यास, उत्पादकता सुधारण्यास आणि शेतीची माहिती देण्यात मदत करते. आपली कृषी उद्दिष्टे साध्य करा आणि प्लँटिक्ससह शेतकी अनुभव सुधारा.

सर्वात मोठ्या कृषी समुदायाद्वारे विश्वासार्ह


आपले पीक उत्पादन वाढवा

आपल्या प्रादुर्भावग्रस्त पिकांचे निदान करा

प्रादुर्भावग्रस्त पिकाचा फोटो काढा व निदान तसेच उपचार सल्ला मोफत मिळवा - ते ही फक्त काही सेकंदातच

तज्ञांचा सल्ला मिळवा

प्रश्र्न आहेत? काळजी नको. आमच्या समुदायातील कृषी-तज्ञ आपणांस नक्कीच मदत करतील. पीक लागवडीबाबतही आपण जाणुन घेऊ शकता तसेच आपल्या समृद्ध अनुभवाने इतर शेतकरी बांधवांनाही मदत करू शकाल.

आपल्या पिकाचे उत्पादन वाढवायचा ?

आमच्या संग्रहालयात प्रादुर्भावांची माहिती सापडेल! आपल्या पिकावरील ठराविक प्रादुर्भाव तसेच त्यांची प्रतिबंधक पद्धत, यावरील माहितीनिशी आपणांस चांगल्या उत्पन्नाची खात्री राहील.

प्लँटिक्स संख्येत

जगभरातील सर्वाधिक डाऊनलोड केले गेलेले कृषी-तंत्र अॅप म्हणुन, प्लँटिक्सने शेतकऱ्यांच्या पीकासंबंधी १०० दशलक्ष प्रश्र्नांची उत्तरे दिली आहेत.


आमचे वापरकर्ते काय म्हणत आहेत ते पहा

हे अॅप अत्यंत कार्यक्षम तसेच वापरण्यास सोपे आहे, ज्यामुळे पिकावरील रोग ओळखणे त्यावरील रसायनिक तसेच जैविक उपचार शोधणे आता अधिकच सोपे झाले आहे.

जोसे सूझा

शेतकरी | ब्राझील

एक कृषीशास्त्रज्ञ म्हणून, मी या अॅपची जोरदार शिफारस करतो. पिकावरील रोगांचा सामना करण्यासाठी त्यास ओळखण्यात आणि उपाय प्रदान करण्यात ते प्रभावी ठरले आहे.

अलेजांद्रो एस्कारा

कृषीशास्त्रज्ञ | स्पेन

या अॅपने माझ्या पिकांवरील रोगांसाठी उत्कृष्ट विश्र्लेषण आणि उपाय दिले आहेत. पिकाचे आरोग्य सुधारु पाहणाऱ्या प्रत्येकाला मी याची शिफारस करतो!

वाती सिंगारिमबुन

शेतकरी | इंडोनेशिया