What is the effect of 2/4D herbicide on cotton crop?
पान कारलयासारखे झाले वाढ खुंटली
Know all about this plant problem!
Know all about your crop to increase your yield!
Plantix helps farmers around the world to improve their farming methods.
Learn more about Plantixपान कारलयासारखे झाले वाढ खुंटली
As shown in image the lower leafs goes to dry on periphery of leaf .... some plants have such morphology...
It is fungus or flies?
Near miaze crop cotton damage with locust
Know how to handle this fungal crop disease!
Know all about your crop to increase your yield!
Plantix helps farmers around the world to improve their farming methods.
Learn more about PlantixPlantix helps farmers around the world to improve their farming methods.
Learn more about Plantix
Venkat 603349
4 years ago
Dipak Gangadhar Hande Herbicide Growth Damage आंतरप्रवाही* तणनाशक मारले गेले असल्यास त्या पिकावर पाणी फवारू नये पाणी फवारल्यास संपूर्ण झाड पाणी शोषून घेते व तननाशकांचा परिणाम 2 पटीने अधिक होतो *स्पर्षजन्य* तणनाशक असेल तर संपूर्ण झाड पाण्याच्या फवाऱ्याने धुवून काढले तर चालते ,त्यामुळे आपण फवारलेल्या तणनाशकांची तीव्रता निश्चितच कमी होते. मित्रांनो चुकून तणनाशक फवारले गेल्यास त्यावर एकच रामबाण उपाय आहे तो म्हणजे, *15 लिटर च्या पंपासाठी 75 ग्रॅम सेंद्रिय गूळ आणि 60 ग्रॅम डी ए पी* *( डायअमोनियम फॉस्फेट* ची झाड ओले होईल अशी फवारणी करणे . *टीप*- डी ए पी 2 तास भिजवून वस्त्रगाळ करून घेणे. गुळ आणि डी ए पी चे द्रावण बाधित पिकावर 7/7 तासाच्या अंतराने 4 वेळा फवारणी केल्यास 90/95% तणनाशकांचा झालेला परिणाम कमी होतो . *बाजारात बाधित पिकावर फवारणी करण्यासाठी कोणतेच औषध नाही याची नोंद घ्यावी*
Do you have a question too?
Join the biggest agricultural online community now and get the help you need!
Get Plantix now for free!