This is Cucumber Mosaic virus (CMV) in Banana...Very serious issue.
Control Measures- - CMV संक्रमण झालेली रोप काढून नष्ट करणे (जाळणे किंवा जमिनीत गाडणे) - किटक (Aphids, sucking pest) यांचे त्वरित नियंत्रण करणे. (7-8 दिवसाच्या अंतराने त्यात Imida-Acephate आणि निम अर्क वापरू शकतो ) - बांध साफ ठेवणे (तण नष्ट करणे) - केळी शेजारी *कापूस पीक* असेल फवारणी योग्य करणे व त्यात Traps लावणे) ( CMV प्रसार वेगाने होतो तरी लवकरात लवकर Vector कंट्रोल करणे आणि संक्रमित रोप काढणे हाच यावर उपाय आहे )
Manejebem 124036
4 years ago
Virus do Mosaico do Pepino na Bananeira
Do you have a question too?
Join the biggest agricultural online community now and get the help you need!
Get Plantix now for free!