Chilli Thrips - Capsicum & Chilli

Capsicum & Chilli Capsicum & Chilli

R

deltamethrin 2.8% 15 ml per pump सोबत sucking & chewing साठी Trizofos 40%EC Trifos 40 , 25 ml per pump आणि dicofol 18.5 % EC ,colonel s 25 ml per pump असे फवारणी केली तर चालेल का ?

वरील सर्व एकत्र फवारणी केली तर चालेल का?

UpvoteDownvote
V

Rajesh चुरडा मुरडा Chilli Leaf Curl Virus हे विषाणूजन्य रोग आहे। एकदा झाड या रोगापासून प्रभावित झाल्या नंतर कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत त्यामुळे लागवड केल्या पासून पांढरी माशी Whiteflies आणि फ़ुलकिड्यांचा Chilli Thrips नियंत्रण करत राहणे हे एकमेव उपाय आहे। साहेब जास्त खर्च करू नका। माझ्या मते हे नियंत्रणात येणार नाही

UpvoteDownvote

Do you have a question too?

Join the biggest agricultural online community now and get the help you need!

Get Plantix now for free!
R

Thanks , तर plot मोडावा लागेल का?

UpvoteDownvote
V

Ho

UpvoteDownvote
R

मिरची मोडून नंतर परत मिरची लागवड करता येते का?

UpvoteDownvote
V

नका करू तसा दुसरा पीक घ्या

UpvoteDownvote
R

कोनते पीक घ्यावे लागेल जे की मिरची चा बरोबर उत्तपन ऐईल

UpvoteDownvote
V

Rajesh टोमॅटो किंवा कलिंगड करू शकता

UpvoteDownvote
R

टोमॅटो ला वानेर / माकड हा प्राणी सूदरु देनार नाही कलिंगड ला बागवान लोक नं १ आणि नं २ केटेगरी मध्ये भाव मिळत नाही तसेच मिरची मोडून एक महिना नंतर परत मिरची लागवड केली तर?

UpvoteDownvote

Plantix helps farmers around the world to improve their farming methods.

Learn more about Plantix
Go to answer