जीवाणु के कारण झुकाव - कपास

कपास कपास

R

कपाशीची पूर्ण pane pivalsar huvun galali ahe jhad fandi suklya sarkhya dist ahe .kapashi bond ata chalu jhali ahe krupaya kay krave upay kalva

kapashi vechni ata chalu jhali ahe prantu lagech sobat dilelya varnana pramane jhad suklya sarkhe v pivalsar huvun pangal jhali ahe kapashi khup chan hoti achanak hya 8 .10 disat tichyat sobat pramane badal jhala ahe..

1डाउनवोट
M

Namaska Rajeev bhai appbke ped koBacterial Wilt ki bimari huiee he..podha recover nahi ho payenga dhayanvad.

अपवोटडाउनवोट

क्या आपका भी कोई प्रश्न है?

आज ही सबसे बड़े कृषि ऑनलाइन समुदाय में शामिल हों और आवश्यक सहायता प्राप्त करें!

आज ही प्लांटिक्स निशुल्क प्राप्त करें!
R

Dhanwad bhaisab

अपवोटडाउनवोट
M

Its my pleasure

अपवोटडाउनवोट
V

💧कपाशीवरील आकस्मिक मर रोग 💧 ♦सतत सुरु असलेल्या पावसामुळे कपाशीच्या पिकात पाणी  साचल्यामुळे जमिनीतील हवा खेळण्याची क्रिया मंदावून कपाशीच्या झाडाच्या मुळावर आकस्मिक मर ( Para Wilt) या विकृतीजन्य रोगाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी सुरु झाला आहे . ♦लक्षणे :   कपाशीचे झाड एका एकी मलूल होणे व पाने पिवळे पडणे , पात्या , फुले गळणे  आणि शेवटी झाड पूर्णपणे सुकून मरणे इत्यादी लक्षणे आढळतात . ♦नुकसान : प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटली असता सहज हातात येतात . पाऊस उघडल्यावर सुध्दा या रोगाची मातीत असलेली बीजे अनुकूल वातावरण म्हणजे 30 ते 35 अंश सेल्सियस तापमान मिळताच पिकाच्या मुळ्यांमध्ये प्रवेश करतात व अशी झाडे मरण्यास  सुरवात होऊन शेतातील पूर्ण पीकच नष्ट होण्याची भीती असते .            ♦व्यवस्थापन ♦ (1)  प्रथम शेतातील साचलेले पाणी चर खोदून बाहेर काढावे . (2)  मलूल झालेल्या झाडाच्या बुडाजवळ खुरपणी करून प्रति झाड 2 ते 3 ग्रॅम युरिया झाडाजवळ जमिनीत मिसळून द्यावा . (3) झाड खोंडाच्या बुडाजवळ दोन बोटात धरून पायाने दाबावे . (4) कॉपर ऑक्सिक्लोराइड 25 ग्रॅम  किंवा कार्बेनडेझीम 10 ग्रॅम अधिक 150 ग्रॅम युरिया अधिक 150 ग्रॅम व्हाईट पोट्याश  10 लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले 150 ते 200 मिली द्रावण मलूल पडलेल्या झाडाच्या बुडाजवळ ओतावे . तसेच या द्रावणाची पिकावर फवारणी सुध्दा करावी . (5) परत चार  दिवसांनी 200 ग्रॅम डीएपी 10 लिटर पाण्यात मिसळून 150 ते 200 मिली झाडाच्या बुडाजवळ ओतावे . (6) ट्रायकोडरमाचा वापर उपयुक्त आढळून आला  10 लिटर पाणी अधिक 50 ग्रॅम ट्रायकोडरमा पावडर मिसळून त्याचे झाडाच्या बुडात  ड्रेंचिंग करावे . 🍄वरील उपाययोजना कपाशीचे झाड मलुल दिस्ताक्षणीच  तात्काळ कराव्यात कारण याचा प्रसार खूप झपाट्याने होतो ...... हे जेनेटिक विकार आहे व या विकारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही। ही समस्या खूप कमी प्रमाणात आढळत असल्याने दुर्लक्ष करा। धन्यवाद

अपवोटडाउनवोट
M

Sukh gya kapash

अपवोटडाउनवोट

प्लांटिक्स दुनिया भर के किसानों को अपनी खेती के तरीकों में सुधार करने में मदद करता है।

प्लांटिक्स के बारे में अधिक जानें
उत्तर पर जाएँ