समुदाय

 • उडीद या पिकावर ही आळी आढळलेली आहे पण ही आळी उडदाच्या झाडाच्या फुलांमध्ये आत बसलेली असते व झाडाचे पूर्ण फूल नाहीसे करते यावर उपाय सांगावा 🙏🙏

  खूप मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान करत आहे

  5

  0

  0

 • फुल गळ होत आहेत

  00.52.34. + बॉरॉन + रोको ची फवारणी केली तर चालेल का

  4

  0

  2

 • काय झलंय कोणता रोग आहे

  पाना वर करपा आला

  3

  0

  0

 • आंबा झाडावर आलेली नवीन पालवी अळ्या खाऊन फस्त करत आहे.

  नवीन कोवळया पालवी फांदीवर कीड पडत आहे व पाने अळ्या नष्ट करत आहे. पूर्ण 400 आंबे लागवड केली असून सगड्या आंब्यावर तशीच परिस्थिती आहे.

  2

  0

  0

 • Karlyche ase pan zalet kay krav

  .

  0

  0

  0

 • Ginger leave s are drid like make a solution for this

  A

  0

  0

  0